IMPIMP

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती ! पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का

by bali123
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाला खिंडार पडल्यामुळे जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झाली. शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन jayashree mahajan यांची निवड झाली आहे. मतदानात शिवसेनेला ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसेंना केवळ 30 मते पडली. एमआयएमच्या तीन जणांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या जळगाव महापालिकेत सत्ता गमावली आहे. जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वीपणे जळगावची सत्ता मिळविली. शिवसेनेने निवडीअगोदरच विजयाचे फलक लावले होते.

शिवसेनेचे महापौर उमेदवार जयश्री महाजन jayashree mahajan उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे नाव गझेट प्रमाणे नसल्याने त्यांच्या उमेदवारीवर भाजपने हरकत घेतली होती. पण, पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची हरकत फेटाळली. मतदानादरम्यान सदस्यांची जोरदार खडाजंगी झाली.

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी घेतली HM अमित शाह यांची भेट, सेनेच्या 2 नेत्यांची दिली नावं?

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली HM अमित शाह यांची भेट !

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

Related Posts