IMPIMP

Karuna Sharma | ‘धनंजय मुंडेंच्या प्रेमकहानीचं….’; करूणा शर्मांनी अर्ज भरताना केला मोठा गौप्यस्फोट!

by nagesh
Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | karuna sharma once again serious allegations against former minister dhananjay munde what she said

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Karuna Sharma | कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या (Kolhapur by Election) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी करूणा शर्मासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला यावेळी करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी गौप्यस्फोट केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माझ्या प्रेमकहानीचं पुस्तक अंतिम टप्प्यात असून त्या पुस्तकातून अनेक पुरावे समोर येणार आहेत. या पुस्तकामध्ये आमची 25 वर्षांची प्रेम कहानी (Love Story) असणार असून आमच्या लग्नाचे फोटोही (Dhananjay Munde Karuna Sharma Wedding Photos) असणार आहेत. हिंदी भाषेत हे पुस्तक लिहून झालं असून मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं.

 

माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये (Documents) त्रुटी आहेत, कारण त्यांनी सहा – सहा मुले लपवली असून अनेक पत्नीही लपवल्या आहेत.
माझ्या फॉर्ममध्ये (Form) काही प्रोब्लेम नाही.
माझ्याकडे याचे सर्व पुरावे असून जगालाही हे पुरावे दिसतीलच, असं म्हणत करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

 

दरम्यान, मला महालक्ष्मीचा (Mahalakshmi) आर्शिवाद आहे, जनतेचा आवाज म्हणून मला विधानसभेत (Assembly) जाण्याची इच्छा आहे.
महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असून कोल्हापूरमधील (Kolhapur) घराणेशाहीचं (Dynastic) राजकारण (Politics) संपवणार आहोत, यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला असल्याचं करूणा शर्मा म्हणाल्या.

 

Web Title :- Karuna Sharma | kolhapur north bypoll election 2022 karuna sharma big allegations on dhananjay munde in kolhapur

 

हे देखील वाचा :

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीने सोडलं CSK चं कर्णधारपद; ‘या’ खास ‘भिडू’कडे ‘माही’ने सोपवली जबाबदारी

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले – ‘…पण दोन हात करायची वेळ आली तर कमी पडणार नाही’

Delhi High Court | घटस्फोटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

 

Related Posts