IMPIMP

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

by pranjalishirish
krishiratna award rajendra pawar rohit pawar congrats his father

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार Rajendra Pawar  यांना 2019 चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचे विशेष शब्दांत अभिनंदन केले. रोहित पवार यांनी त्यांचे अभिनंदन करताना काही फोटोही शेअर केले आहेत.

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

राजेंद्र पवार Rajendra Pawar  यांना राज्य सरकारकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार – 2019 जाहीर झाला. याबाबतची माहिती रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – 2019′ बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला. या सन्मानाबद्दल बाबांचे आणि इतरही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचं मनःपूर्वक अभिनंदन !’ कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी सदैव काम करत असताना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते, तेव्हा अधिक आनंद वाटतो. पुरस्कार जाहीर झालेले सर्व सन्माननीय भविष्यातही कृषी आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करतील, असा विश्वास आहे’.

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

दरम्यान, राजेंद्र पवार  Rajendra Pawar हे बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलप्मेंट ट्रस्टचे चेअरमन आहेत. त्यांनी या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे. त्यांनी नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊनच राज्य सरकारचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

Related Posts