IMPIMP

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

by pranjalishirish
mini lockdown if only those people did not survive then what use government sanjay rauts tough

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने अंशत: लॉकडाऊन Lockdown जाहीर केला आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक द चेन’ च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन Lockdown  लागू केल्याचा आरोप विरोधकांनी आणि राज्यातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी केला. सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. जिल्हा प्रशासनाने दिशाभूल करुन 25 दिवस दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. दुकाने बंद ठेवून जगायचे कसे असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘ब्रेक द चेन’ व्यवसायिकासाठी ‘ब्रेक द लाईफ’ ठरु शकतो, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

कडक नियमांच्या नावाखाली राज्यात संपूर्ण लॉकडाऊन Lockdown  केल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सुचवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने पावले उचून त्यांना दिलासा दिला जावा आणि नव्याने अधिसूचना काढावी, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा Lockdown निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी. राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडे आहे. सरकार येतं आणि सरकार जातंही, पण जे लोक सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचं. सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढावली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

Related Posts