IMPIMP

Mumbai News | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं कोरोनाने निधन

by nagesh
mumbai news maharashtra congress vice president manikrao jagtap passed away mumbai today

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Mumbai News । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष आणि महाडचे (Mahad) माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे आज (26 जुलै) रोजी मुंबईत (Mumbai) निधन (Died) झाले आहे. जगताप यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची (Corona) बाधा झाली होती. मात्र त्यांना कोरोनाच्या लढाईत त्यांना अपयश आलं आहे. आज महाड येथे दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

जगताप (Manikrao Jagtap) यांच्या जाण्यानं काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. तर
त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव कॅप्टन जगताप बंगला, नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार
आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माणिकराव राव जगताप यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माझे जवळचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाची बातमी अधिक धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले असल्याचं ट्विट अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलंय.

 

या दरम्यान, माजी आमदार माणिकराव जगताप (Ashok Chavan) हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर
हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र
गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो,
ही प्रार्थना. असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : mumbai news maharashtra congress vice president manikrao jagtap passed away mumbai today

 

हे देखील वाचा :

Corona Tablet Vaccine | इंजेक्शन ऐवजी टॅबलेटने व्हॅक्सीन देण्याची तयारी, ठरणार का गेम चेंजर?

Crime News | प्रेमप्रकरणातून 17 वर्षीय मुलाचं गुप्तांग कापूण केलं ठार; प्रियसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

Related Posts