IMPIMP

NCP : ‘क्लीनचिट मुख्यमंत्री अशी ओळख मिळवलेल्यांची जुनी सवय…’

by pranjalishirish
ncp slams devendra fadnavis over jalyukt shivar issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन–  आज एप्रिल फूल्स डे (1 एप्रिल) निमित्त भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांच्या मोठ्या नेत्यांच्या नावानं हॅशटॅश तयार करून ट्रोलिंग करणारे मीम्स आणि ट्विट केले आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर उपरोधिक शब्दात टीका केली आहे.

शरद पवार गुजरातला कशासाठी गेले होते? जयंत पाटलांनी सांगितलं, म्हणाले…

राष्ट्रवादीनं जलयुक्त शिवाराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांच्यावर निशाणा साधला आहे. जलयुक्त शिवार अपयशी ठरल्याच्या कॅगच्या अहवालाच्या बातम्याचं कोलाज राष्ट्रवादीनं ट्विटरवरून शेअर केलं आहे.

‘सह्याद्री’ तील दुर्मिळ वनस्पतीला दिले गेले शरद पवारांचे नाव !

आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये राष्ट्रवादीनं लिहिलं की, क्लीन चीट मुख्यमंत्री अशी ओळख मिळवलेल्यांची जुनी सवय विरोधी पक्षनेते झाल्यावरही सुटत नाही अशी टीका केली आहे. इतकंच नाही तर कोलार्जसोबत आणखी एक टेक्स्ट लिहिली आहे. यात म्हटलं आहे की, अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी स्वत:लाच क्लीन चीट देतोय. याशिवाय या ट्विटमध्ये राष्ट्रवादीकडून मनफडण कहाँनिया, क्लीनचीटर्स, ग्लोबल फेकु डे असे अनेक हॅशटॅगही वापरण्यात आले आहेत.

Nana Patole : ‘नजरचुकीनं केलेली व्याजदर कपातीची चूक सुधारली, पण इंधन दरवाढीची घोडचूक कधी सुधारणार?’

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांच्या कार्यकाळातील प्रतिष्ठेच्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित गैरव्यवहाराची खुली चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं माजी सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

Related Posts