IMPIMP

Nilesh Rane | ‘टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’ – निलेश राणे

by nagesh
Nilesh Rane On Nawab Malik | nilesh rane slams maha vikas aghadi government over nawab malik arrested by ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Nilesh Rane | राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात सतत कुजबूज सुरू असते. त्यातच सत्ताधारी शिवसेना आणि राणे यांच्यात तर वारंवार टीकाटिपणी सुरू असते. अशातच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले की, महाविकास आघाडीचे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्यासारखे शायरी टाकून देतात.
एक मंत्री कव्वाली गातात. गुहागरचे नेते मिमिक्री करतात.
कोणी डान्सर नाचवतात. टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावे,
जर घेतलं तिथे तर. कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाहीत. असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी निलेश राणे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. यावरून निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं होतं. त्याचबरोबर आजही निलेश राणेंनी निशाणा साधला आहे.

 

Web Title: Nilesh Rane | narayan rane;s son nilesh ranes attack mahavikas aghadi leader says if time not running out then go bigg boss

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 240 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार झाले मालामाल, वर्षभरात झाला मोठा नफा; 1,091 वर जाऊ शकतो शेयरचा भाव

New Rules For Packed Goods | 1 एप्रिल 2022 पासून पॅक केलेल्या मालासंदर्भात आता नवीन नियम; जाणून घ्या

Viruddha Aahar | ऑटोइम्यून डिसीज-इन्फ्लेमेशन, हे 3 फूड कॉम्बिनेशन शरीरसाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या

 

Related Posts