IMPIMP

जळगावमध्ये भाजपाच्या ‘त्या’ 27 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल

by pranjalishirish
petition disqualify 27 bjp corporators jalgaon accusation violating party order

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर आता भाजपने  BJP त्या २७ नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी आज नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपील केले आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

नुकतीच जळगावमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केली त्यामुळे भाजपाचे  BJP महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे  यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

यानंतर भाजपच्या BJP २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे यासाठी जळगाव मनपा भाजप गटनेता भगत बालानी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे यासंदर्भातील याचिका दाखल केली. हे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यानंतर या नगरसेवकांना भाजपने प्रत्यक्ष, मोबाईल, Whatsapp, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून ६ प्रकारे पक्षादेश बजावला होता. मात्र त्या नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts