IMPIMP

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

by pranjalishirish
rss chief mohan bhagwat tested corona positive ncp mlc amol mitkari said now ask sambhaji bhide

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari  यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची फिरकी घेतली आहे. भागवतांना कोरोना झाल्याच्या बातमीला कोट करताना आमदार मिटकरी यांनी कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया घ्यावी, असे ट्विट केले आहे.

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

कोरोना आणि मास्कबद्दल संभाजी भिडे यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना हा .. वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. कोरोनाने जी माणस मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड केले पाहीजे. असले शासन फेकून दिले पाहिजे मी काही राजकीय माणूस नाही. देशात माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत. कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा असल्याचे भिडे यांनी म्हटले होते. यावर आमदार मिटकरी Amol Mitkari यांनी आता त्यांची फिरकी घेतली आहे.

Read More : 

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Related Posts