IMPIMP

‘भाजपचं सरकार राज्यात येणार नाही हे पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल’ – संजय राऊत

by nagesh
sanjay raut slams devendra fadnavis over his meet ncp chief sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सोमवारी ओबीसी आरक्षणाबाबतच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. फडणवीस आणि पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शरद sharad pawar पवारांसोबतची भेट सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं होतं. पण दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचबाबत आज संजय राऊत यांना विचारण्यात आलं.

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

दरम्यान, “देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार sharad pawar यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका, अशा भेटी होत असतात या भेटीत पवारांनी फडणवीसांना राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असंच सांगितलं असेलराज्य सरकारला विरोधकांनी सहकार्य करण्याची गरज आहे हेच पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल. त्यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका. मीही पवारांना भेटलो होतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील भेटले होते. मला वाटतं विरोधी पक्षाचे राज्यात सरकार येणार नाही, असंही शरद पवारांनी sharad pawar फडणवीसांना सांगितलं असेल.” असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Also Read:- 

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Related Posts