IMPIMP

Satej Patil Net Worth | कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता; 16 कोटी 53 लाखांचे कर्ज

by nagesh
Satej Patil Net Worth | Kolhapur guardian minister satej patil has assets worth rs 32 75 crore and Debt of 16 crore 53 lakhs

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रोख रक्कम, ठेवी,शेअर्स, गुंतवणूक आदींसह घर, जमीन, सोने इत्यादी 32 कोटी 75 लाख 49 हजार रुपयांची मालमत्ता (Satej Patil Net Worth ) आहे. याशिवाय पत्नी, मुलगी आणि कुटुंबाची एकूण मालमत्ता 40 कोटी 91 लाख 94 हजार रुपये आहे. तर बँक आणि सेवा सोसायट्यांचे मिळून एकूण 16 कोटी 53 लाख 82 हजारांचे कर्ज (loan) आहे. विधान परिषदेसाठी (Legislative Council) दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासमवेत सतेज पाटील (Satej Patil Net Worth) यांनी सादर केलेल्या मालमत्तेबाबतच्या प्रतिज्ञापत्रात (affidavit) ही माहिती देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

सतेज पाटील (Satej Patil) यांनी कसबा बावडा, ताराराणी चौक, गारगोटी, मुंबई, उजळाईवाडी, पन्हाळा इत्यादी ठिकाणची मिळतक तसेच तळसंदे,
सैतवडे, साखरी, बावेली इत्यादी ठिकाणी सुमारे 16 कोटी 47 लाख 37 हजार रुपयांची मालमत्ता (Satej Patil Net Worth) आहे. तसेच 14 लाख 83
हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) आहेत. विविध बँकांतील ठेवी, शेअर्स, विमा, पोस्ट अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक, रोख रक्कम आदी
16 कोटी 28 लाख 11 हजार रुपये आहेत.

न्यायालयीन स्थगिती असलेले वादग्रस्त 2 कोटी 66 लाख 32 हजारांचे दायित्व असल्याचे सतेज पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. कुटुंबातील
सदस्यांसह अन्य मित्रमंडळीकडून विनातारणी कर्ज घेतल्याचे तसेच उसनी रक्कम दिल्याचाही उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. पाटील यांच्या नावावर टाटा सफारी (Tata Safari) हे एकच चारचाकी वाहन आहे. तर कुटुंबातील इतर दोन सदस्यांच्या नावे कोणतेही वाहन नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Satej Patil Net Worth | Kolhapur guardian minister satej patil has assets worth rs 32 75 crore and Debt of 16 crore 53 lakhs

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | PM मोदींनी 3 कृषी कायदे मागे घेतल्यानंतर नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणुकांतील पराभवाच्या भितीनं…’

Former MLA Mohan Joshi | शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय अन् PM मोदींच्या अहंकाराचा पराभव – माजी आमदार मोहन जोशी

IND vs NZ | मुंबईकरांसाठी खुशखबर ! दुसऱ्या टेस्टबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय; या गोष्टीला दिली परवानगी?

 

Related Posts