IMPIMP

Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Police Inspector Transfer | राज्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. पुणे शहरात बदलुन आलेल्या 10 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलीस निरीक्षक कोठून आले व सध्याची करण्यात आलेली नियुक्ती

राजेंद्र शेळके – (अजप्रतस, पुणे ते वाहतूक शाखा)

नीलम भगत – (अजप्रतस, पुणे ते आर्थिक व सायबर)

विजय बाजारे – (बीडीडीएस, पुणे ते विशेष शाखा)

अरविंंद गोकुळे – (पो. प्र. केंद्र, खंडाळा ते गुन्हे शाखा – पोलीस आयुक्त यांचे वाचक)

युसुफ शेख – (परभणी ते विशेष शाखा)

सत्यजित आदमाने – (लोहमार्ग, पुणे ते कोर्ट कंपनी)

दिपाली भुजबळ – (लोहमार्ग, पुणे ते पो. नि. गुन्हे कोरेगाव पार्क)

मिनल सुपे पाटील – (पो. प्र. केंद्र, खंडाळा ते सायबर)

संगिता जाधव – (वि. सु. वि. ते पो. नि. गुन्हे खडकी पो. स्टे.)

दत्तात्रय करचे – (रा. गु. वि. ते वाहतूक शाखा)

 

Web Title : Police Inspector Transfer | appointment of 10 pi in pune city police

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Pune-Pimpri | यापूर्वीही काही प्रकरणात स्वीकारली होती ‘लाच’; पिंपरी मनपा स्थायीचे नितीन लांडगे यांच्या PA च्या केबिनमध्ये आढळले ‘बेहिशोबी’ 8.5 लाख, अ‍ॅड. लांडगे, पिंगळे यांच्या घराची झडती सुरु होती पहाटेपर्यंत

 

Related Posts