IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होणाऱ्या रुग्णांचे (Pune Corona) प्रमाण जास्त होते. पण आज नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 254 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 262 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 80 हजार 208 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 07 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8868 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 2186 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9507 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 30 लाख 36 हजार 223 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2186 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 206 रुग्ण गंभीर आहेत.
तर 258 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 254 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ

Pune Crime | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर पेटवून घेतलेल्याचा मृत्यू

Nitin Landge Bribe case | पिंपरी-मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना पोलीस कोठडी

 

Related Posts