IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 188 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | Discharge of 254 patients of 'Corona' in Pimpri Chinchwad, know other statistics

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन  – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 168 नवीन रुग्णांची नोंद (Pune Corona) झाली आहे. तर 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 742 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 79 हजार 874 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8858 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 2010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 200 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6101 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आजपर्यंत पुणे शहरामध्ये 30 लाख 17 हजार 112 जणांच्या प्रयोगशाळा तपासणी करण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 188 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, as per other statistics

 

हे देखील वाचा :

PMAY-Pune Corporation | पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका पीपीपी तत्वावर घरकुल उपलब्ध करून देणार, जाणून घ्या

WhatsApp Chatting Face Lock | तुमचा चेहरा वाचून उघडेल WhatsApp चे चॅट, आता विना टेन्शन कुणालाही द्या फोन

LIC Jeevan Pragati Scheme | एलआयसी स्कीममध्ये दररोज 200 रुपयांची गुंतवणूक देईल 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे

 

Related Posts