IMPIMP

Pune Crime | पुण्यात ‘बर्थ-डे’ पार्टीला बोलावून केला 32 वर्षाच्या इंजिनिअर तरुणीवर बलात्कार

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | संकेतस्थळावर ओळख झालेल्या इंजिनिअर तरुणीला (Engineer Girl) बर्थ डे पार्टीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) निशांत हरीश चंदनानी Nishant Harish Chandnani (वय ३४, रा. रतलाम, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित आहे. आरोपी निशांत हाही इजिनिअर असून तोही घटस्फोटित आहे. जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर त्यांनी नाव नोंदणी केली होती. या वेबसाईटवरुन त्यांची ओळख झाली. मी तुझ्याशी लग्न करणार असे सांगून निशांत याने या महिलेबरोबर मैत्री केली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने वाढदिवसानिमित्त हिंजवडी येथील घरी बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी रात्री उशिरा संपल्यानंतर तु इतक्या रात्री एकटी घरी जाऊ नको, उद्या सकाळी जा असे सांगून त्याने फिर्यादीला घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | 32 year old engineer raped in Hinjewadi Police Station area of Pune

 

हे देखील वाचा :

Brain Stroke | तुम्ही सुद्धा आंघोळ करताना ‘ही’ मोठी चूक करता का? ब्रेन स्ट्रोकला पडू शकता बळी

Satara Crime | मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा म्हाडाचा तोतया अधिकारी सातारा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Weather | राज्यात पुन्हा हुडहुडी ! आगामी 2 दिवसात थंडीचा कडाका – IMD

President’s Police Medal-Pune | पुणे शहर पोलीस दलातील तिघांना ‘गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल प्रकाश चौधरी, पांडुरंग वांजळे आणि विजय भोंग यांना पोलीस पदक’ जाहीर

Multibagger Penny Stock | 55 पैशांचा शेयर आज रू. 11.34 वर पोहचला, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले रू. 20.25 लाख, तुम्ही खरेदी केला आहे का?

 

Related Posts