IMPIMP

Pune Crime | विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाला लुटले

by nagesh
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime |  गाडी नीट चालविता येत नाही का? अशी विचारणा करुन चोरट्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालक तरुणाला मारहाण करुन लुटले. ही घटना (Pune Crime ) पुण्यातील लोहगाव विमानतळ (Pune Lohegaon Airport) परिसरात घडली.

प्रतीक रणवरे Prateek Ranware (वय -22, रा. येवलेवाडी, कोंढवा) याने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांच्या विरोधात गु्न्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रणवरे ॲप आधारित प्रवासी वाहतूक करतो.
मोटरचालक रणवरे रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्याकडे निघाला होता. त्या वेळी चोरट्यांनी त्याला अडवले. मोटार नीट चालविता येत नाही का? अशी विचारणा करुन चोरट्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी रणवरे याच्या गळ्यातील सोनसाखळी (Gold Chain) हिसकावली. मोटारीत ठेवलेली रोकड लुटून चोरटे पसार झाले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करु दिली जाणार नाही, अशी धमकी देऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत रणवरे जखमी झाला. रुग्णलायात उपचार घेऊन त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाकडे (PSI Vakde) तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A motorist transporting passengers was robbed in the airport area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मित्राला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, खुनाच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ajit Pawar | राजन विचारेंच्या जीवाला धोका, पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावर अजित पवार म्हणाले…

T20 World Cup 2022 | टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्याने सांगितले कारण

 

Related Posts