IMPIMP

Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

by nagesh
une Pimpri Chinchwad Crime News | Pimpri-Chinchwad police Crime Branch arrest five bookies for betting on IPL cricket matches, seize 14 mobile phones

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भारत-पाकिस्तान (India-Pakistan Cricket Match) या हाय होल्टेज क्रिकेट सामन्यावर पबमध्ये
बसून बेटिंग (Betting) घेणार्‍या बुकीला गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) रविवारी रात्री उशिरा छापा टाकून ताब्यात घेतले. श्रीपाद यादव
(Shripad Yadav) असे या बुकीचे नाव आहे. (Pune Crime)

श्रीपाद यादव हा यापूर्वी पिंपरी चिंचवडमधून बेटिंगचा धंदा करत होता. गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police)
आयपीएलवर बेटिंग घेत असताना त्याला अटक (Arrest) केली होती. त्यानंतर त्याने आपला कारभार पुण्यात हलविला होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

शहरातील मध्य वस्तीतील डी -मोरा पबमध्ये (De-Mora Pub) भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी रात्री उशिरा सामना सुरु असताना पबवर छापा टाकला. त्यात श्रीपाद यादव याला ताब्यात घेण्यात आले असून रोकड, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

Web Title: Pune Crime | Action against bookies taking bets on India Pakistan cricket match; Crime Branch action by raiding a pub

हे देखील वाचा :

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | भाऊ रंगारी गणपती बाप्पाचरणी अलोट गर्दी ; बाप्पाची मूर्ती ठरतेय भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

Molestation Case | विनयभंगाच्या प्रकरणात कोर्टाने मुक्तता केली तर महिलेकडून नुकसान भरपाई घेऊ शकतो आरोपी – हायकोर्ट

Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group | दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले – ‘…म्हणून मैदानही तेच राहणार’

Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit | HM शाहांच्या दौर्‍याबाबत फडणवीसांची महत्वाची माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

 

Related Posts