IMPIMP

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

by nagesh
Pune Crime | On the pretext of helping to cross the road, a gold ring worth 1 lakh was stolen

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन सोन्याची तस्करी (Gold smuggling) करणाऱ्या महिलेसह दोघांना पुणे (Pune Crime) सीमा शुल्क विभागाने (Customs Department) अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.16) सायंकाळी साडेपाच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) लोहगाव विमानतळ (Pune Lohegaon Airport) येथे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीने बनावट आधारकार्ड (Fake Aadhaar card) तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (viman nagar police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

फातिमा उर्फ हनिफा निशा Fatima alias Hanifa Nisha (वय-40 रा.चेन्नई) आणि रफिक Rafiq (वय-62 रा. चेन्नई) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिमा शुल्क विभागाच्या अधीक्षक वृद्धा जयंत सिन्हा Vriddha Jayant Sinha (वय-53 रा. पिंपळे गुरव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आरोपींना सोने तस्करीच्या गुन्ह्यात सिमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम (Customs Department DCP Dhananjay Kadam) यांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी रफिक याची अंगझडती घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या बॅगेत त्याच्या नावाची दोन आधारकार्ड सापडले. आरोपीने बनावट आधार कार्ड तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Air travel using fake Aadhaar card; Viman nagar police arrest Two for smuggling gold from Pune’s Lohgaon airport

 

हे देखील वाचा :

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

LIC Jeevan Anand Policy | 1400 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 25 लाख रुपये, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्य

 

Related Posts