IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून मावस भावावर तलवारीने वार (Sword Attack) करुन दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निसार युसुफ शेख (Nisar Yusuf Shaikh), रमजान साहील शेख (Ramzan Sahil Shaikh), नवाब निसार शेख (Nawab Nisar Shaikh) (रा. गाडीतळ, येरवडा) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी (Yerwada Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत ईब्राहिम मुबारक शेख Ibrahim Mubarak Shaikh (वय ३३, रा. ताडीगुत्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, रमजान शेख हा फिर्यादी यांचा मावस भाऊ आहे. फिर्यादी व त्यांच्या भावामध्ये जुनी भांडणे आहेत. फिर्यादी व त्यांचा भाऊ महंमद जबी शेख हे ४ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता गाडीतळ येथील दुर्गामाता मंदिराजवळ (Durgamata Temple) थांबले असताना आरोपी तेथे आले. निसार शेख याने “इसको अभी खतमही कर डालते है” असे म्हणून जीव मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार करुन जखमी केले. नवाब शेख याने “इन दोनोको अभी दुनियासे उठाते है” असे म्हणून हातातील चाकूने फिर्यादीचा भाऊ महंमद याच्या डाव्या बाजूला भोसकून गंभीर जखमी केले. रमजान याने शिवीगाळ करुन लोखंडी पाईपाने दोघा भावांना मारहाण केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गाडे (PSI Gade) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Half Murder Case Yerwada Police Station Area

 

हे देखील वाचा :

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कायम ! विदर्भात 8, 9 मे रोजी उष्णतेच्या झळा

Sanjay Raut on Chandrakant Patil | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘अब चंपाकली मुरझायी हैं..’

 

Related Posts