IMPIMP

Sanjay Raut on Chandrakant Patil | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘अब चंपाकली मुरझायी हैं..’

by nagesh
Sanjay Raut on Chandrakant Patil | shiv sena mp sanjay raut has once again lashed out at bjp state president chandrakant patil in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on Chandrakant Patil | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay
Raut) यांची पुण्यात सभा पार पडली. त्यावेळी राऊत यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. ”अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही (Kolhapur) पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही,” असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत यांची पुण्यात (Pune News) सभा पार पडली. त्यावेळी राऊत यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर उत्तरचा लागलेला निकालावरुनही त्यांनी चद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. “अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही”, असा जोरदार निशाणा संजय राऊत यांनी लगावला आहे.

 

दरम्यान, सभेमध्ये ‘आता पुणे तिथे काय उणे….’ असं संजय राऊत म्हणताच बसलेल्या लोकांमधून चंद्रकांत पाटील…
चंद्रकांत पाटील असा आवाज आला. त्यावर संजय राऊत म्हणाले की,
अब चंपाकली मुरझायी हैं, उनकी बात छोड दो…कोल्हापुरातही त्यांचा पराभव झाला. असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut on Chandrakant Patil | shiv sena mp sanjay raut has once again lashed out at bjp state president chandrakant patil in pune

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पुर्ववत सुरू ठेवावी; पुणेकरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अपेक्षा

Deepali Dhumal | पुणे शहरात सर्व ठिकाणी शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा

Pune Crime | प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक किशोर पाटे, संकेत पाटे, रोहन पाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

Related Posts