IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price | gold rate high on december end 56 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,400 रुपये आहे तर चांदीची किंमत (Silver Price) 63,800 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्याही सोन्या चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा (Gold Price) –

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,700 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,800 रुपये (प्रति किलो)

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather Update | राज्यात उन्हाचा चटका कायम ! विदर्भात 8, 9 मे रोजी उष्णतेच्या झळा

Sanjay Raut on Chandrakant Patil | संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘अब चंपाकली मुरझायी हैं..’

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पुर्ववत सुरू ठेवावी; पुणेकरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अपेक्षा

 

Related Posts