IMPIMP

Pune Crime | कात्रज तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

by nagesh
Pune Crime | Body of unknown woman found in Katraj lake

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कात्रज तलावात (Katraj Lake) महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह (Dead Body) बाहेर काढला असून मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची अद्याप ओळख (Pune Crime) पटलेली नाही. भारती विद्यापीठ पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कात्रज तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Pune Fire Brigade) दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. (Pune Crime)

 

महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची शक्यता पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Body of unknown woman found in Katraj lake

 

हे देखील वाचा :

MP Shrikant Shinde | मनसे- शिंदे गटाची युती? श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

MNS | फटाक्यांवरुन पोलिसांत तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल भाकीत आणि राष्ट्रवादीत गोंधळ

 

Related Posts