IMPIMP

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) थेऊर येथे एका तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृनपणे खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. थेऊर पोलीस चौकीच्या (Theur Police Chowki) समोर असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwant Sahakari Sugar Factory) मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही अल्पवयीन (Minor) तरुणी 16 ते 17 वर्षाची असून अद्याप तिची ओळख (Pune Crime) पटलेली नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज (मंगळवार) पहाटे काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) दिली. (Pune Crime)

 

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे (Police Inspector (Crime) Subhash Kale)
व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉड (Dog Scout)
पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Brutal murder of a young woman by stoning in Theur, commotion in the area

 

हे देखील वाचा :

Vegetables For Cholesterol | कोलेस्ट्रॉल शोषून घेऊन रक्त वाहिन्यांना स्वच्छ आणि मजबूत बनवू शकतात ‘या’ 5 भाज्या

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी काय खावे आणि कोणते योग करावे? बाबा रामदेव यांनी सांगितले

Benefits Of Milk With Ghee | चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी दूधात मिसळा केवळ एक चमचा तूप, आयुर्वेदाने सुद्धा म्हटले पुरुषांसाठी रामबाण उपाय

 

Related Posts