IMPIMP

Pune Crime | फंडामध्ये पैसे गुंतविण्यास सांगून महिलांची फसवणूक; महिलेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | फंडामध्ये पैसे गुंतविल्यास चांगले व्याज देण्याचे आमिष (Lure Of Good Interest On Money) दाखवून अनेक महिलांकडून घेऊन ते परत न करता फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका ५६ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनिषा बाबु मारणे Manisha Babu Marne (वय ३५, रा. हनुमाननगर, केळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ सप्टेबर २०१७ ते २९ जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा मारणे हिने फिर्यादी व इतर महिलांचा विश्वास संपादन केला.
त्यांना फंडामध्ये पैसे गुंतविल्यास चांगले व्याज देण्याचे आमिष दाखविले.
फिर्यादी कडून २ लाख ६२ हजार ६०० रुपये रोख रक्कम घेतली. तसेच इतर महिलांकडूनही पैसे घेतले.
फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा आपल्या फंडाचे पैसे बाहेर फिरवले आहेत.
थोडे दिवस थांबा. मी तुमचे पैसे बुडवणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फिर्यादी व इतर महिलांची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | cheating women by asking them to invest money in funds A case has been registered against the woman in Kothrud police station

 

हे देखील वाचा :

MNS On Bhagat Singh Koshyari | ‘नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय‘ – मनसे

Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘काका-पुतण्याला मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’

 

Related Posts