IMPIMP

Pune Crime | ‘मम्मी’ला कापून टाकण्याची धमकी देऊन 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आपल्या मावशीच्या घरी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीला धमकावून तिच्यावर नातेवाईकाने लैगिंक अत्याचार (Sexual Assault) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police) ऋषीकेश दत्ता गिरी Rishikesh Dutta Giri (वय २५, रा. एम आय टी कॉलेज, लोणी काळभोर, हवेली) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मुंबईतील एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४००/२२) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा नातेवाईक आहे.
फिर्यादी यांची ५ वर्षाची मुलगी कुंजीरवाडी (Kunjirwadi, Pune) येथे आली होती.
यावेळी त्याने या मुलीवर अत्याचार केला. या बाबत कोणास काही एक सांगितले
तर तुझ्या मम्मीला कापून टाकु, अशी धमकी (Threat) दिली.
हा प्रकार २४ जुलैपूर्वी घडला होता. या मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने आईला याची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
पोलिसांनी या नराधमास अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख (Sub-Inspector of Police Deshmukh)
अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Five-year-old girl molested by threatening to cut off her mother

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त, जाणून घ्या किती रुपये कपात करण्यात आली?

Pune Crime | येरवड्यातील गुंडाला MPDA कायद्यान्वये केले औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध

Pune Crime | हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करीत उकळली खंडणी; दरमहा हप्ता व फुकट दारुची मागणी करणार्‍या गुंडावर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार’

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

 

Related Posts