IMPIMP

Pune Crime | पुण्यात महिलेचा खून करुन मृतदेह फेकला नदीत

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे/आळंदी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | एका अज्ञात महिलेचा खून (Murder) करून तिचा मृतदेह नदी पात्रात फेकून दिल्याची घटना आज (गुरुवार) उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यातील चिंबळी येथील इंद्रायणी नदी (Indrayani river) पात्रात उघडकीस आली. महिलेचा मृतदेह हातपाय बांधून पोत्यात भरलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्यातील (Alandi Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.12) सकाळच्या सुमारास चिंबळी (Chimbali) येथील स्मशान भूमी जवळच्या इंद्रायणी नदी पात्रात पोत्यात भरलेला, हातपाय बांधलेले, शरीर पाण्याने फुगलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृत महिलेचे अंदाजे वय 25-30 वर्षे आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
मृत महिला ही पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला असून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | In Pune, a woman was killed and her body dumped in a river

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !, शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 55 जणांना कारवाई; 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

 

Related Posts