IMPIMP

Pune Crime | मसाज करुन घेणे पडले महागात, नजर चुकवून मंगळसुत्र केले लंपास; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | घरी कोणी आले व मसाज करतो, असे सांगितले तर सावधान. ज्येष्ठ महिलेला चांगला मसाज करतो, असे सांगून गळ्यातील मंगळसुत्र बाजूला काढून ठेवण्यास सांगून चोरटे ते चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी आव्हाळवाडी येथील एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२२) दिली आहे. ही घटना आव्हाळवाडीत सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई घरी असताना चोरट्याने त्यांचा विश्वास संपादन केला.
मी चांगला मसाज करतो, असे सांगितले. फिर्यादी यांचे आईने गळ्यातील अडीच तोळ्याचे ७० हजार रुपयांचे मंगळसुत्र मसाज करताना बाजूला ठेवले होते. नजर चुकवून चोरट्याने ते चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे (Sub-Inspector of Police Kolpe) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | It was expensive to get a massage; FIR in Lonikand Police Station

 

हे देखील वाचा :

Lokmanya Hospitals | ‘लोकमान्य’मध्ये देशातील पहिली ‘ग्रेड फोर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सिस्टीम’ दाखल; गुडघा प्रत्यारोपण होणार आणखी सुकर

Pune Crime | खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यु; कात्रज येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

NCP MLA Jitendra Awhad | विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे बनले, मात्र…’

 

Related Posts