IMPIMP

Pune Crime | पहाटे मेडिकल दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले; कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कोणत्याही रुग्णाला रात्री अपरात्री औषधाची गरज पडल्यास त्याला औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी शहरातील अनेक मेडिकल दुकाने रात्रभर उघडी असतात. याचाच गैरफायदा घेऊन मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून एका मेडिकल दुकानाच्या गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी उमेश चंद्रकांत यादव (वय २९, रा. नाईन ग्रीन अपार्टमेंट, हांडेवाडी रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री चौकात श्री स्वामी समर्थ मेडिकल दुकान आहे. बुधवारी पहाटे उमेश यादव हे दुकानात होते. पहाटे २ वाजून ४७ मिनिटांनी मोटारसायकलवरुन दोघे जण दुकानात आले. त्यांनी फिर्यादी यांना पिस्टलसारखे हत्याराचा धाक दाखविला (Pune Crime). गल्ल्यातील ५ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्या अनुशंगाने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Medical Shopkeeper was robbed at gunpoint Incidents in Kondhwa Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना जामीन मिळताच CM उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

Atal Pension Yojana (APY) | फक्त 7 रुपायांची करा बचत अन् सुनिश्चित करा 5 हजार रुपयाची पेन्शन; 71 लाख लोकांनी घेतला लाभ, जाणून घ्या

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंची सडेतोड भूमिका; म्हणाले – ‘शाळेत गणवेश घातलाच पाहिजे’

 

Related Posts