IMPIMP

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंची सडेतोड भूमिका; म्हणाले – ‘शाळेत गणवेश घातलाच पाहिजे’

by nagesh
Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aaditya Thackeray | कर्नाटकातील (Karnataka) उडुपी येथील एका शासकीय महाविद्यालयात मुस्लिम तरुणींना ‘हिजाब’ परिधान करून वर्गात बसण्यापासून थांबवण्यात आलं. हिजाबच्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी भाजपविरोधात आंदोलनेही केली जात आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते मुंबईत (Mumbai) एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, ”विद्येच्या मंदिरात धार्मिक-राजकीय वाद होऊ नयेत असे सांगतानाच शाळेने निश्चित केलेला गणवेश मात्र घातलाच पाहिजे, अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली आहे. तर, शाळा, कॉलेज, विद्यापीठे ही शिक्षणाची भूमी-विद्यालये असतात. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी धार्मिक-राजकीय वाद निर्माण न करता अभ्यासावर, शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यालयात दर्जेदार शिक्षण देणे हीच शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, कर्नाटकात हिजाब वाद चिघळला असल्याचे दिसत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले आहे. कर्नाटकात या प्रकरणावरून जोरदार आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray says uniform is must for school karnataka hijab row shivsena

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ! जाणून घ्या किती वाढणार पगार

Dating APP Tinder | आता 30 ते 49 वयोगटातील व्यक्तींसाठी चार्ज कमी करणार टिंडर

LIC Kanyadaan Policy | ‘एलआयसी’च्या कन्यादान पॉलिसीत रोज जमा करा 130 रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील 27 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, जबरी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस

 

Related Posts