पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) प्रस्तापित केले. त्यानंतर तिने लग्नासाठी वेळ मागितल्याने चिडून त्याने दोघांच्या शारीरीक संबंधाचे…
कोंढवा पोलीस ठाण्या
-
-
क्राईमपुणे
Pune Crime | पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेलेल्या पतीस मेव्हण्याने चोपले; कोंढव्यातील घटना
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | माहेरी आलेल्या पत्नीला पुन्हा घेऊन जाण्यासाठी पती आपल्या सासरी आले. तेव्हा मेव्हण्याने घरी का आला या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही घटना…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime | गॅलरीमधील झाडांना पाणी देण्यावरुन दोन कुटुंबात वाद, महिलेचा विनयभंग करणाऱ्या दाम्पत्यावर FIR
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | गॅलरीतील झाडांना पाणी देत असताना थोडे पाणी रस्त्यावर साचल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात वाद (Dispute) झाला. या वादातून एका दाम्पत्याने (Couple) महिलेचा विनयभंग (Molestation Case)…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime | ‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा’ ! पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची व तलाक देण्याची दिली धमकी
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | चारित्र्याचा संशय (Doubt On Character) घेऊन एका पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लिल फोटो (Pornographic Photos) काढून ते इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड करुन पैसे कमाऊ अशी ऑफर…
-
क्राईमपुणे
Pune Crime | गोयल गंगा बिल्डरला 10 लाखांच्या खंडणीची मागणी; उत्सवासाठी वर्गणी घेऊन वैयक्तिक कामासाठी वापर करणाऱ्या जागा मालकासह 15 जणांवर गुन्हा दाखल
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | महंमदवाडी येथील जागा विकत घेतल्यानंतर उत्सव, मंदिर बांधकाम (Temple Construction) अशा कारणासाठी वर्गणी घेऊन तिचा वापर वैयक्तिक कामासाठी केला. त्याची विचारणा केल्यानंतर १० लाख…
-
ताज्यापुणे
Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत; जाणून घ्या कारण
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Police | विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या (Pune Police) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) कार्यरत असणारे पोलीस शिपाई रमेजराजा बाबाजी मुल्ला (Ramejaraja Babaji Mulla)…
-
क्राईमपुणे
Pune Crime | …म्हणून शाळा सुटताच ‘मॉनिटर’ला बांबू अन् बेल्टने केली बेदम मारहाण; कोंढवा परिसरातील घटना
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | शाळेतील मॉनिटरने (School Monitor) सर्वांसमोर विचारलेल्या प्रश्नाच्या रागातून एका विद्यार्थ्याने वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘मॉनिटर’ला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात…
-
क्राईमताज्यापुणे
Pune Crime | सराईत गुन्हेगार जाहेद गणी शेख उर्फ लंगडा टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे.…
-
क्राईमपुणे
Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | वेगवेगळ्या अॅपद्वारे नागरिक घरबसल्या अगदी जेवणापासून दारूपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मागवत असतात. मात्र, या ऑर्डर देण्यासाठी येणारे डिलीव्हरी बॉय त्या ऑर्डरवरुन मागविणार्याविषयी डोक्यात भलताच…