IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

by nagesh
Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार (stabbed in domestic dispute) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पत्नी (wife) आणि सासू (mother in law) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) हद्दीतील किरकटवाडी येथील नानानगर परिसरात घडली आहे.

 

अश्विनी तानाजी गायकवाड Ashwini Tanaji Gaikwad (वय-40 रा. किरकटवाडी) आणि सासूवर वार करण्यात आले आहेत. या दोघींना उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलवण्यात आले आहे. तानाजी गायकवाड Tanaji Gaikwad (वय-45 रा. शिवनगर किरकटवाडी) असे हल्ला (Pune Crime) करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तानाजी याला दारुचे व्यसन असून जखमी अश्विनी आणि तानाजी हे मागील एक वर्षापासून विभक्त राहतात. तानाजी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याबाबत अश्विनीने तीन वेळा तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप अश्वीनीच्या वडिलांनी केला आहे. अश्निनी आणि तिची आई दोघीही डीएसके (DSK) परिसरात धुणी-भांडी करण्याचे काम करतात. आज सकाळी कामावर जात असताना आरोपी तानाजी याने दोघींवर कोयत्याने वार केले. पुढील तपास हवेली पोलीस (Haveli Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | mother in law and wife stabbed in domestic dispute in nananagar kirkatwadi of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Pune Fire | पुण्यात फटाक्यामुळे शहरात 26 ठिकाणी आगीच्या घटना

Pune News | बाणेर-बालेवाडी-पाषाण : काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा ‘सुर संध्या’ एक चांगला कार्यक्रम – मुरलीधर मोहोळ

Chandrakant Patil | ‘एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद’ – चंद्रकांत पाटील

Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

 

Related Posts