IMPIMP

Pune Crime | साईड न दिल्याने तरुणाचा खून; मुळशी तालुक्यातील उरवडे लवासा रोडवरील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | रविवारी मुळशी (Mulshi) तालुक्यात फिरायला जात असलेल्या तरुणाने मोटारसायकलला जाण्यास साईड न दिल्याने चिडून तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा खून (Murder In Pune) केला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३८, रा. तुंगी ता़ मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना उरवडे ते लवासा रोडवर आंदगावातील तक्षशिलानगर येथे जाणार्‍या रस्त्यावर रविवार दुपारी दीड वाजता घडली. (Pune Crime)

याप्रकरणी राजेश अंकुश कुंवर (वय ३१, रा. भुशी, रामनगर, लोणावळा) यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दोन मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सुभाष वाघमारे मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी एकाला फिर्यादीच्ने साईड न दिल्याच्या कारणावरुन त्यांच्या वाद सुरु झाला. त्याने फिर्यादी यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेऊन त्यांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला. त्याने व दुसर्‍या मोटारसायकलवरुन आलेले दोघे अशा तिघांनी सुभाष वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव (PSI Shrikant Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Murder of a young man for not giving a side; Incident on Urvade Lavasa Road in Mulshi taluka of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खंडणी न दिल्याने गुंडांकडून व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; नर्‍हेमधील घटनेत दोघा सराईतांसह तिघांना अटक

Sonakshi Sinha Engagement Ring | अखेर सोनाक्षी सिन्हाचं ठरलं ? फोटोतील हिऱ्याची अंगठी बघून नेटकऱ्यांनी लावला साखरपुड्याचा अंदाज.. जाणून घ्या कोण आहे सोनाक्षीचा मिस्ट्रीमॅन?

Home Remedies | चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका करायचीय?; मग जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपाय

 

Related Posts