IMPIMP

Pune Crime News | सेलिब्रिटीच्या ओळखी सांगत 30 कोटींच्या फंडिंगचे आमिष दाखवून घातला दीड कोटीला गंडा; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | आपल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीच्या ओळखी आहेत. कंपनीच्या प्रोजेक्टसाठी ३० कोटींचे फंडिंग करुन देतो, असे सांगून प्रोसेसच्या नावाखाली एका व्यावसायिकाला तब्बल दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ३८ वर्षाच्या व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२/२३) दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी राघवेंद्र एन (रा. अदानी वेस्टर्न हाईटस मनीषनगर, अंधेरी वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा (FIR)
दाखल केला आहे. हा प्रकार फेबुवारी ते डिसेबर २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची केसनंद येथे कंपनी आहे.
राघवेंद्र एन याने फिर्यादी यांना त्यांच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत चांगले संबंध आहेत,
असे दाखवून व ओळख सांगितली. फिर्यादीच्या केसनंद येथील कंपनीच्या प्रोजेक्टसाठी ३० कोटी रुपयांचे फंडिंग
करुन देतो, असे सांगून फंडिंग प्रोसेससाठी फिर्यादीकडून वेळोवेळी दीड कोटी रुपये घेतले.
मात्र, प्रोजेक्टसाठी फंडिंग करुन दिले नाही. फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी
इतरत्र वापरुन फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | 1.5 Crore cheated by giving the identity of a celebrity to lure funding of 30 Crores; FIR in Lonikand Police Station

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime News | श्रीरामपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डॉ. विजय मकासरे यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द; खोटा गुन्हा दाखल केल्यावरून डॉ. मकासरे करणार अब्रुनुकसानीचा आणि मानहानीचा दावा

Pune Crime News | 19 वर्षाच्या तरूणाकडून 13 वर्षीची मुलगी 26 आठवडयाची गर्भवती; वानवडी परिसरातील घटना

 

Related Posts