IMPIMP

Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण

by nagesh
Pune Crime News | Pune-Dhankawadi Crime News : Sahakarnagar Police Station - Why Are You Brok The Lags Of Palmolein Dog

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | मी दिलेल्या पामोलिन कुत्र्याचा (Palmolein Dog) तु पाय मोडला आहेस असे म्हणुन मित्राने
मित्रालाच मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) परिसरातील तिरूपतीनगरमध्ये (Tirupati
Nagar) घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गणेश आवळे (38, रा. पांचाळ वस्ती, धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विशाल सुनिल पवार (38) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश आवळे आणि विशाल पवार हे एकमेकांचे मित्र आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गणेश आवळेने विशाल पवार यांच्या घराजवळ येवुन मी दिलेल्या पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस, असे म्हणुन मारहाण केली. गणेशने विशालचे काहीएक ऐकुन घेतले नाही. त्याने हातातील काठीने देखील विशालच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune-Dhankawadi Crime News : Sahakarnagar Police Station – Why Are You Brok The Lags Of Palmolein Dog

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-कसबा पेठ क्राईम न्यूज : कुंभारवाडा येथे हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल; 5 जणांना अटक

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

 

Related Posts