IMPIMP

Pune Crime | वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन अश्लिल शिवीगाळ; धानोरीतील 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Pretending to be pregnant by torturing a minor girl by showing the lure of marriage Pune Minor Girl Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करुन त्यावर
त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी धानोरीतील (Dhanori) एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी केतन बाळकृष्ण सांडभोर Ketan Balkrishna Sandbhor (वय ३२, रा. राजगुरुनगर – Rajguru Nagar) याच्याविरुद्ध गुन्हा
दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या वेबसाईटवर फिर्यादी यांचे फेक अकाऊंट तयार केले.
त्याचा इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग करुन त्या अकाऊंटवर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन त्यांचा विनयभंग केला.
हा प्रकार फिर्यादी यांना आता माहिती झाल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Obscene swearing by creating fake accounts on the website molestation case of 28 year old girl from Dhanori

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 30 वर्षीय तरूणीवर लवासा, लोणावळा येथे बलात्कार ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

NIA Arrest Shimla SP | एनआयएची मोठी कारवाई ! ‘लष्कर ए तोयबा’शी संबंध, पोलीस अधीक्षक अरविंद नेगी यांना अटक

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी 5 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती रामण्णा कुसळकर, सासरे सुरेश कुसळकरला अटक; नवविवाहितेला मारहाण करुन केले प्रवृत्त

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

Rajvardhan Hangargekar | अंडर 19 विश्वकप खेळताना महाराष्ट्राच्या ‘या’ खेळाडूने लपवली मोठी गोष्ट?

Arjun Sachin Tendulkar | ‘…म्हणून मी अर्जुन तेंडुलकरचे सामने पाहायला जात नाही’; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

 

Related Posts