IMPIMP

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

by nagesh
Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | On the occasion of Shiva Jayanti Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) Celebrate 200 students wearing saffron headdress

सरकारसत्ता ऑनलाइन – Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमित्त (Shiv Jayanti 2022) आज नू.म.वी शाळेत (मुलांची) येथे वीर हनुमान मित्र मंडळच्या (Veer Hanuman Mitra Mandal) वतीने सुमारे २०० विध्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात जाऊन सर्वांना भगवा फेटा घालण्यात आला. (Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर (Corporator Deepak Mankar ) व माजी महापौर राजलक्ष्मी भोसले (Rajlaxmi Bhosale), अजय भोसले (Ajay Bhosale), माजी विरोधी पक्ष नेते दत्ता सागरे (Datta Sagre), अमित गायकवाड (Amit Gaikwad), संतोष शिंदे (Santosh Shinde), बाळासाहेब दाबेकर (Balasaheb Dabhekar) या प्रसंगी उपस्थित होते. Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune)

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करण्यात आले. प्रसाद पासलकर (Prasad Pasalkar) यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पहिल्यांदा शाळेत फेटा घालून बसण्याचा मुलांच्या चेहेऱ्यावरून खूप आनंद दिसून येत होता. प्रसिद्ध चित्रकार निलेश खराडे यांनी या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर चित्र रंगविले.

प्रस्थाविक वर बोलताना आनंद सागरे म्हणाला, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, मी पण असच समोर बसाइचो व कार्यक्रम पाहत होतो.
खूप आनंद होत आहे आज सर्व मुलांना फेट्यात पाहून. तुमचेही स्वप्न साकार करून या शाळेचा नाव मोठे करा.
दीपक मानकर या प्रसंगी म्हणाले, समोर बसलेले माझे सर्व मावळे, आपण सर्वानी महाराजांचे दिलेले विचार, त्यांचे आदर्श, संस्कार आपल्या अंगी उतरवले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते, एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते,
तर दुसरीकडे ते दयाळू पणासाठी देखील ओळखले जायचे.
महाराष्ट्रच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले, अस्या छत्रपती महाराजांना कधीही विसरता कामा नये.
शाळा सुटल्यावर मुलांनी शाळेत घ्यायला आलेल्या आपल्या आई वडिलांना घातलेला फेटा दाखून आनंद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना भेट दिलेल्या फेटा न काढता घालूनच घरी गेले. राजलक्ष्मी भोसले यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात नू. म. वी शाळेतील परिवेक्षक संगीत काळे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रास्ताविक आनंद दत्ता सागरे यांनी केले तर आभार राजेंद्र राजगुरू सर यांनी मानले. कार्यकरांचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन आनंद दत्त सागरे (अध्यक्ष, वीर हनुमान मित्र मंडळ) यांनी केले.

 

Web Title :- Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | On the occasion of Shiva Jayanti Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) Celebrate 200 students wearing saffron headdress

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

 

Related Posts