IMPIMP

Pune Crime | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती रामण्णा कुसळकर, सासरे सुरेश कुसळकरला अटक; नवविवाहितेला मारहाण करुन केले प्रवृत्त

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नवविवाहितेला (Newly Married Woman) मारहाण व शिवीगाळ करुन छळ केल्याने व या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून पती व सासर्‍याला अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रामण्णा सुरेश कुसळकर Ramanna Suresh Kusalkar (वय २४) आणि सुरेश धोंडिबा कुसळकर Suresh Dhondiba Kusalkar (वय ५५, दोघे रा. माधवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासु सरुबाई सुरेश कुसळकर (वय ५०) आणि दीर महादेव सुरेश कुसळकर (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

या प्रकरणी पार्वती महादेव दंडगुले (वय ५५, रा. लातूर) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी करुणा (वय २०) हिचे रामण्णा कुसळकर याच्याबरोबर ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न झाले होते.
नंतर सासरी नांदत असताना तिला आरोपींनी वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण केली (Pune Crime).
शारिरीक व मानसिक त्रास देऊन छळ केला.
या छळाला कंटाळून करुणा हिने २५ डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते त्यावेळी तक्रार देण्यास येऊ शकले नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Husband Ramanna Kusalkar father in law Suresh Kusalkar arrested in newlyweds suicide case Prompted by beating the newlyweds

 

हे देखील वाचा :

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून गंज पेठेत भर रस्त्यात महिलेला जीवे मारण्याची धमकी !

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

 

Related Posts