IMPIMP

Pune Crime | ऑनलाईन वाईन मागवणं तरुणीला पडलं महागात, सायबर गुन्हेगारांकडून 1 लाखाचा गंडा; येरवडा परिसरातील घटना

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | गुगलवर सर्च करुन ऑनलाईन वाईन मागवणे (Order Online Wine) एका तरुणीला (Young
Girl) चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) तरुणीच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन तिची 96 हजार 902
रुपयांची फसवणूक (Fraud) केली. हा प्रकार (Pune Crime) शनिवारी (दि.10) रात्री आठ ते दहा या दरम्यान येरवडा परिसरातील कल्याणी नगर येथे
घडला आहे.

 

याबाबत 25 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) सोमवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 9337749702 मोबाईल धारक, यूपीआय आयडीचा धारक 8770892172 आणि पीएनबी एचडीएफसी एयु स्मॉलबँकच्या अकाउंट धारकावर आयपीसी 419, 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने ऑनलाईन वाईन खरेदी करण्यासाठी गुगलवर सर्च (Google Search) केले.
त्यावेळी त्यांना 9337749702 या क्रमांकाची माहिती मिळाली.
तरुणीने या क्रमांकावर फोन केला असता समोरच्या व्यक्तीने पेमेंटच्या बहाण्याने फिर्यादी
यांच्या डेबिट कार्डची (Debit Card) गोपनीय माहिती (Confidential Information) घेतली.
त्यानंतर फिर्यादी यांना यूपीआय ट्रांजेक्शनची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्यास सांगितले आणि
त्यांच्या बँक खात्यातून 96 हजार 902 रुपये परस्पर दुसरीकडे ट्रान्स्फर केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Ordering wine online cost young woman 1 lakh from cybercriminals; Incidents in Yerawada area

 

हे देखील वाचा :

Rajesh Tope | ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये; ही राज्य सरकारची जबाबदारी’ – राजेश टोपे

Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यातील मुक मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंची वेगळीच मागणी, म्हणाले…

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा 28 वर्षीय तरुण गजाआड; आंबेगाव बुद्रुक येथील घटना

Sharad Pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध लागला; अजित पवारांची माहिती

 

Related Posts