IMPIMP

Pune Crime | बहिणीला नांदवणार नसल्याची धमकी देऊन अल्पवयीन मेव्हणीवर केला बलात्कार; शारीरीक संबंधातून 15 वर्षाची मुलगी राहिली गर्भवती

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | बहिणीला नांदविणार नाही, अशी धमकी देऊन दाजीने आपल्याच अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार (Rape In Pune) केला. त्यातून ही १५ वर्षाची मुलगी ५ महिन्यांची गर्भवती (Minor Gets Pregnant) राहिली आहे (Pune Crime). याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) ४२ वर्षाच्या दाजीविरूद्ध फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी गाडीतळ (Gadital Hadapsar) येथे राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिच्या ४२ वर्षाच्या दाजीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा पती आहे.
डिसेंबर २०२० मध्ये घरात कोणी नसताना त्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वेळोवेळी शारीरीक संबंध (Physical Contact) ठेवले.
या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या बहिणीला नांदवणार नाही, अशी धमकी दिली.
त्यामुळे या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. या लैंगिक अत्याचारात (Sexual Harassment) ती गर्भवती (Pregnant) राहिली.
५ महिन्यानंतर आता हा प्रकार उघड झाल्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन दाजीला अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Rape of minor sister in law by threatening not to bathe sister A 15 year old girl became pregnant through sexual intercourse

 

हे देखील वाचा :

MLA Rohit Pawar | शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’वरील हल्लाप्रकरणी रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘पोलिस प्रशासन…’

Bitcoin Case Pune | बिटकॉईन तपासातील सहभागी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

MNS MLA Raju Patil | ‘आम्ही कोणाच्या दाढीला पक्ष बांधलेला नाही’; संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसेचं प्रत्युत्तर !

 

Related Posts