IMPIMP

Pune Crime | धक्कादायक! महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटींग, पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यमधील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Chandannagar: Threatened to spread obscene photos of a minor girl by luring her into marriage

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | पुण्यातील एका नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (Science Research Institute)
असलेल्या एका महिला शौचालयात (Toilet) मोबाईलद्वारे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जाता
आहे. याबाबत (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 26 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.14) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 354क नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शौचालयात
घडली आहे. फिर्यादी पीडित महिला शौचालय वापरत असताना त्यांच्या बाजुच्या शौचालयातील अज्ञात व्यक्तीने शौचालयाच्या खालच्या बाजूने त्याचा मोबाईल धरला आणि पीडित महिला शौचालयाचा वापर करत असतानाचे चित्रीकरण केले. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शानमे (API Shanme) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking! Shooting by mobile in women’s toilet, type from reputed science research institute, Pune

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा

Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन

Kane Williamson Steps Down | केन विल्यमसनने सोडले कसोटी कर्णधारपद, ‘हा’ खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा

 

Related Posts