IMPIMP

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ‘या’ कृत्यामुळे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार? बिग बॉस ने दिली ‘ही’ शिक्षा

by nagesh
Rakhi Sawant | rakhi sawant mother reaction after she converted into islam to marry adil khan

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Rakhi Sawant | सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व रंजक वळण घेताना दिसत आहे.
घरातील वाद – विवाद, नॉमिनेशन, एलिमिनेशन या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना बांधून ठेवत आहे. तर अशातच राखी सावंत हिच्या कृत्याने तर प्रेक्षक
डोक्यालाच हात लावून बसले आहेत . काही दिवसांपूर्वीच राखीने घरात एन्ट्री घेतली आणि घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. (Rakhi
Sawant)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नुकताच राखी सावंत आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात जोरात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणात राखी इतकी संतापली कि तीने घरातील भांडी फोडली होती. केवळ एक कॉफी न मिळाल्याने तिने हा संपूर्ण राडा केला होता. मात्र आता तिने केलेल्या या कृत्यामुळे बिग बॉसने तिला शिक्षेस पात्र ठरवले आहे.

 

 

राखीच्या या कृत्याने घरातील सदस्यांनी तिच्यावर निषेध नोंदवला होता.
अखेर बिग बॉस ने घरातल्या सदस्यांच्या निषेदाची दखल घेत राखी शिक्षेस पात्र आहे असे म्हणत तिला पुढच्या आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्यात आले. त्यामुळे आता राखी डेंजर झोन मध्ये आली आहे.त्यामुळे आता येणाऱ्या पुढील आठवड्यात राखी घराबाहेर जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant broke property of big boss house

 

हे देखील वाचा :

Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन

Kane Williamson Steps Down | केन विल्यमसनने सोडले कसोटी कर्णधारपद, ‘हा’ खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा

 

Related Posts