IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन इंन्स्टाग्राम केला व्हायरल, नाशिकमधील आरोपीवर FIR

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Making friendships on Instagram cost young woman, lost 11 lakhs for parcel of diamonds from Poland; type in the curve

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | एका 18 वर्षीय तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट (Half-Naked Photo) करुन तो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime) नाशिक येथील एका व्यक्तीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत कर्वेनगर येथील 18 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.12) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्य़ाद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 354, 354 ड/2, 500, आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नाशिक येथील रहिवासी असून ते एकमेकांच्या ओळखीचे
आहेत. आरोपीने तरुणीला इन्स्टाग्रामवर (Instagram) मेसज करुन तिचा सोशल मीडियावर पाठलाग केला.
तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्राम व्हायरल केला.
हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking type in Pune! A half-naked photo with a girl’s face was edited and went viral on Instagram, FIR against the accused in Nashik

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘आज पुणे बंद आहे, हळूहळू महाराष्ट्र बंद होईल; पुणे बंदची दखल केंद्र सरकारने घ्यावी’ – संजय राऊत

Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Band News | शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 

Related Posts