IMPIMP

Pune Crime | पुण्यातील विनयभंग प्रकरणात राज्यस्तरीय टेनिस खेळाडूचा जामीन मंजूर

by nagesh
Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विनयभंग प्रकरणात (Pune Crime) आरोपी असलेल्या राज्यस्तरीय खेळाडूला (state-level player) पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पोंक्षे (Additional Sessions Judge S.P. Ponkshe) यांनी जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. पृथ्वीराज दत्ता पाटील (वय-22 रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

आरोपी पृथ्वीराज पाटील (Prithviraj Datta Patil) याच्यावर 17 वर्षाच्या मुलीने विनयभंग केल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) केली होती. याप्रकरणात पाटील याला निगडी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने अ‍ॅड. प्रसाद निकम आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज (Application for bail) केला होता. या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.28) सुनावणी झाली.
त्यावेळी आरोपींच्या (Pune Crime) वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पृथ्वीराज पाटील याचा जामीन मंजूर केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. तन्मय देव यांनी कोर्टाला सांगितले, आरोपीने फिर्यादीवर कोणतेही लैंगिक अत्याचार केले नाही.
आरोपी हा राज्यस्तरीय टेनिस खेळाडू असून त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी फिर्यादी यांनी हे आरोप केले आहेत.
तसेच फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत कुठेच लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख केलेला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. देव यांनी केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर करताना आरोपीला दर सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Pune Crime | State level tennis player granted bail in Pune molestation case

 

हे देखील वाचा :

NPCIL Palghar Recruitment 2021 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडियामध्ये 250 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

Labour Ministry | कामगार मंत्रालयाने मजूरांच्या किमान वेतनात केली वाढ, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवीन दर; जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

Pune Accident | पुण्यात दारुने भरलेला ट्रक पलटी; दारूचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड

 

Related Posts