IMPIMP

Pune Crime | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून, खून करणाऱ्या आरोपीची मुळशीत आत्महत्या

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा चाकूने सपासप वार करुन खून
(College Girl Murder) केल्याची खळबळजनक घटना (Pune Crime) बुधवारी (दि.9) दुपारी औंध परिसरात (Aundh) घडली होती. ही घटना
एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपीने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास (Hanging)
घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे.

 

प्रतीक ढमाले (Prateek Dhamale) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर श्वेता रानवडे (Shweta Ranwade) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बुधवारी दुपारी श्वेता औंध जकात नाका (Aundh Jakat Naka) परिसरातून घरी जात होती. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिला आडवले. (Pune Crime) त्याने चाकूने श्वेताच्या गळ्यावर सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्वेताचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी प्रतिकचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. गुरुवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) टाटा धरणाजवळ (Tata Dam) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

 

Web Title :- Pune Crime | suicide of the accused who killed tarani out of one sided love

 

हे देखील वाचा :

T-20 World Cup | इंग्लंडनं अभ्यास केला सूर्यकुमारचा पेपर आला हार्दिकचा, फलंदाजांचा उतावळेपणा पडला महागात

Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

Raju Waghmare | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेते राजू वाघमारे यांचा भाजपवर आरोप

 

Related Posts