Pune Weather News | पुण्यात हुडहुडी! यंदा महाबळेश्वर पेक्षा पुणे अधिक थंड, एनडीए परिसरात ७.५ तर शिवाजीनगर भागात ८.९ अंश तापमानाची नोंद
पुणे: Pune Weather News | यंदा महाबळेश्वर पेक्षा पुणे अधिक थंड झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला...