IMPIMP

Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

by nagesh
Chitra Wagh | chitra wagh reaction to the statement compared with jyotiba phule and chandrakant patil

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन  – ‘ठराविक महिलांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान होत नाही. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत (kangana Ranawat), सप्ना पाटकर (Sapna Patkar), नवनीत राणा (Navnit Rana) यांचाही अपमान करण्यात आला होता,’ असे वक्तव्य चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून राजकारण चांगलंच तापले होते. चित्रा वाघ (Chitra Wagh) या घडलेल्या प्रकरणाला अनुसरून वक्तव्य करत होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागितली होती. पण हे प्रकरण थंडावत असताना आता या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अब्दुल सत्तार आणि सुप्रिया सुळेंचा हा वाद चांगलाच पेटला होता.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
गंभीर दखल घेऊन अब्दुल सत्तार यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांनी
सुप्रिया सुळेंची माफी मागितली. या प्रकरणात विरोधकांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी
करण्यात आली होती.

 

 

Web Title :-  Chitra Wagh | chitra wagh reacts to abdul sattar supriya sule controversy

 

हे देखील वाचा :

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Devendra fadanvis | ‘ते काम कोणता एक पक्ष करू शकत नाही’, राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

MNS | कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …,मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

 

Related Posts