IMPIMP

Pune Crime | 44 वर्षीय मोलकरणीशी घरमालकानं शरीर संबंध ठेवले, व्हिडीओ घरकाम करणार्‍या महिलेच्या पतीला पाठवला अन्…

by nagesh
Pune Crime | Lure girlfriend money with porn star fame; Friends made video circulating on porn sites, shocking scenes from Pune's Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरकाम करीत असताना गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मोलकरीणशी जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण करुन त्याचा नकळत व्हिडिओ काढून तो पती पाठवणार्‍या घरमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

वडगाव शेरी परिसरातील एकाविरूध्द याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याप्रकरणी एका ४४ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार जून २०१४ ते मे २०२० दरम्यान घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरकामासाठी आरोपीच्या घरी जात होत्या.
त्यावेळी त्यांच्या गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नराधम घरमालकाने या महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यांच्या नकळत या संबंधाचा व्हिडिओ काढला.
त्यानंतर त्यांना ही व्हिडिओ क्लिप फिर्यादीला दाखवून त्याबाबत कोणालाही काही एक सांगू नकोस.
मी तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या दोन मुलांचा सांभाळ करतो, असे आमिष दाखविले.
त्याला या महिलेने नकार दिला. तेव्हा त्याने २९ जून २०२१ रोजी तो व्हिडिओ तिच्या पतीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून व्हायरल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Shaikh) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The landlord had sex with the 44-year-old maid, sent the video to the husband of the housemaid and …

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयाचा कंगनाला दणका ! सुशांत सिंह प्रकरणातील याचिका फेटाळली

Pune | मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करा – मअनिस

Mobile SIM | खुशखबर ! तुमच्याकडे सुद्धा आहे का ‘या’ कंपनीचे सिम? तर फ्रीमध्ये मिळेल 4 लाखाचे बेनिफिट, असा घ्या फायदा

 

Related Posts