IMPIMP

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
Pune Crime | third mcoca mokka action against ganesh nanasaheb gaikwad gang in pimpri chinchwad pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड (Nana Gaikwad) आणि गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) या टोळीवर (Gang) मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात (Pune Crime ) देखील मोक्का कारवाई झाली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय – 36) नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध), संदीप गोविंद वाळके (Sandeep Govind Walke), सचिन गोविंद वाळके Sachin Govind Walke (दोघे रा. विधाते वस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश Raju Dada Ankush (रा. पिंपळे गुरव) आणि ॲड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर Adv. Chandrakant Babasaheb Nanekar (रा. लिंक रोड, बाणेर) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण (Kidnapping) करुन मारहाण (Beating) करणे, कट रचून बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक (Cheating) करणे, खंडणी (Ransom) उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा (Robbery) घालणे असे एकूण 14 गुन्हे आरोपींच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून वर्चस्वासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | third mcoca mokka action against ganesh nanasaheb gaikwad gang in pimpri chinchwad pune

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

Writer Gita Vishwanath | गीता विश्वनाथ यांच्या ‘अ जर्नी गॉन राँग’ कादंबरीचे प्रकाशन

Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

 

Related Posts