IMPIMP

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

by nagesh
Supriya Sule | NCP leader and MP surpriya sule inflation yesterday today kashmiri pandit supriya sule again in the lok sabha

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेमध्ये जम्मू -काश्मिरच्या (Jammu and Kashmir) अर्थसंकल्पाबाबत झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी जम्मू-काश्मिरमधील शिक्षणावर भाष्य करताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) महागाईसोबतच (Inflation) काश्मिरी पंडितांवरूनही (Kashmiri Pandit) केंद्राला धारेवर धरलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आधीच्या सरकारने काय केलं हा डायलॉग (Dialogue) जुना झाला आहे. फक्त 370 कलम (Article 370) हटवून काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडत नाही. काश्मिरमधील महिला आणि मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तिथे गुंतवणुकीची गरज आहे, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. 2022-23 च्या अर्थसंकल्पात (Budget 2022) काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली?, असा सवालही सुप्रिया सुळे ((Supriya Sule) यांनी चर्चेवेळी केंद्र सरकारला केला.

 

 

सात वर्ष काळ खूप मोठा होता. या काळात एक सरकार (Government) म्हणून तुम्ही काही करू शकत होता. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांना नोकरींचं दिलेले आश्वासन (Assurance) पुर्ण झालं नाही. जम्मू आणि काश्मिरमधील जीडीपी (GDP) आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी (Smart City) हा अयशस्वी प्रकल्प (Project) असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, किती दिवस आपण होऊन गेलेल्या घटनांबद्दल बोलणार.
आपण इतिहासात (History) अडकून न राहता भविष्याचा विचार केला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- Supriya Sule | NCP leader and MP surpriya sule inflation yesterday today kashmiri pandit supriya sule again in the lok sabha

 

हे देखील वाचा :

Writer Gita Vishwanath | गीता विश्वनाथ यांच्या ‘अ जर्नी गॉन राँग’ कादंबरीचे प्रकाशन

Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

 

Related Posts