IMPIMP

Pune Crime | पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार ! योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी केले पोलिसांवरच गोळीबार; प्रचंड खळबळ

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा चौकामध्ये गोळीबार (Pimple Gurav Firing) करून खून (Murder) करण्यात (Pune Crime) आला होता. त्या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, यामध्ये स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी फायर केले. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) हद्दीतील कोये येथे रविवारी (दि. 26) रात्री सव्वा अकराच्या सुमारास गावात घडली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

गणेश हनुमंत मोटे Ganesh Hanumant Mote (वय-23 रा. कवडेनगर, लाईन नं.3 सांगवी), महेश तुकाराम माने Mahesh Tukaram Mane (वय-23 रा. कवडेनगर, सांगवी मुळ रा. पाटसांगवी, ता. भुम जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव चव्हाण Ashwin Anandrao Chavan (वय-21 रा. काटेपुरम चौक विनायकनगर नवी सांगवी मुळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी जि. सोलापूर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत महिती अशी, 18 डिसेंबर रोजी भरदिवसा योगेश रवींद्र जगताप (Yogesh Ravindra Jagtap) (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात (Pune Crime) आला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) 11 जणांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला गेला. सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने व पथकातील इतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान रविवारी रात्री आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या (Chakan Police Station) हद्दीतील कोये, कुरंकुडी ता. खेड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Crime)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर तपास पथकाथील अधिकारी यांचे चार पथकं कोये याठिकाणी रवाना झाले. कोये गावात आरोपींचा शोध घेत असताना एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजुला आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर गाडी झाडीत दिसून आली.

आरोपींचा परिसरात शोध घेत असताना आरोपींना पोलिसांची चाहूल लागली. आरोपीं ज्या घरात लपून बसले होते तेथून पळून जात असताना दोघांनी पोलीस पथकावर एक राउंड फायर केले. त्याचवेळी दुसऱ्या रोडने येणाऱ्या दुसऱ्या पथकावर आरोपींनी एक राउंड फायर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे (Senior Police Inspctor Sunil Tonpe), सतिश कांबळे यांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. आरोपी झुडपात पळुन जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याठिकाणी पडलेले झाड आरोपींच्या अंगावर टाकले. आरोपी खाली पडताच पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (cp krishna prakash),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर (ACP Prashant Amritkar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे (API Satish Kamble),
सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने (API Harish Mane), पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक मोरे,
गेंगजे, नरळे, चौधरी, मुळुक, पाटील, गायकवाड, सुर्यवंशी, बाबा, तेलेवार कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Thrill of firing again in Pune! Accused in Yogesh Jagtap murder case fired on pimpri chinchwad police; Huge excitement

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘…तर राष्ट्रपती राजवट लागू शकते’, चंद्रकांत पाटील यांचे मोठं विधान

Mumbai Crime | बनावट NCB अधिकारी बनून केलं Blackmail, अभिनेत्रीची आत्महत्या

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम

 

Related Posts